How To Start Blog In Marathi | स्वतःची वेबसाईट कशी बनवावी ?

0
20
how to start a blog in marathi

मित्रांनो  आजच्या काळात तुम्हाला थोडीशी जर माहिती असेल तर तुम्ही ऑनलाईन  पैसे कमाऊ शकता .ऑनलाईन पैसे कमावण्याचे तसे खूप मार्ग आहेत  या मार्गांपैकीच  एक मार्ग म्हणजेच Blogging [ वेबसाईट तयार करणे ] . 

 मित्रांनो खूप सारे लोक आताच्या काळात स्वतःची वेबसाईट बनवून online पैसे कमवत आहेत.तुम्हीसुद्धा  स्वतःची  वेबसाइट बनवून भरपूर पैसे कमाऊ शकता .

त्यामुळे मी आजच्या Article मध्ये वेबसाईट  कशी बनवायची  या विषयावर संपूर्ण माहिती देणार आहे.तर चला पाहूया कशी बनवायची आपली स्वतःची वेबसाईट .

How To Start A Blog In 8 Easy Steps? ( वेबसाईट तयार करण्याच्या Steps )

Step १  ➡️ विषय निवडा (Choose The Niche For Your Blog)

Step २  ➡️ वेबसाईट बनवण्याचे  Platforms  ( Blog Platforms)

Step ३  ➡️ Domain  Name 

Step ४  ➡️ Choose Best Hosting 

Step ५  ➡️ WordPress वर वेबसाईट तयार करा 

Step ६  ➡️ वेबसाईट ला चांगली  Theme निवडा 

Step ७  ➡️ वेबसाईट वर लिहिणे चालू करा.

Step ८  ➡️ वेबसाईट वर पैसे कमवा 

 या आठ Steps  चा वापर करून आपण वेब्सिते बनवणार आहोत तर चला चालू कर Step नं १ पासून 

Step #1 वेबसाईट साठी  विषय निवडा ( Choose The Best Niche For Your Website )

वेबसाईट  बनवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच विषय निवडणे  .तुम्हाला ज्या विषयाबद्दल  जास्त माहिती आहे त्या विषयावर तुम्ही वेबसाईट  तयार करू शकता . वेबसाईट  साठी चांगला  विषय निवडा ,

कारण जर तुम्ही असा विषय निवडला कि ज्यावर तुम्हाला थोडेसेच लिहिता येईल तर तुमचा वेबसाईट बनवून काहीच फायदा होणार नाही ,पण जर तुम्ही एखादा चांगला  आणि असा विषय निवडला कि ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्या विषयावर कितीही लिहू शकता .

वेबसाईट  सुरु करण्यासाठी तसे बरेच विषय आहेत त्यापैकी मी तुम्हाला काही विषय सांगतो.

Example

१ ) स्टेटस ( English Quotes, सुविचार )

२ ) ऐतिहासिक माहिती ( History, Biography )

३ ) Study Material (Exercises Of Chapters, Maths Ideas, Sample Question Papers )

४ ) प्रवास  ( Travel Guide Blog, Best Places To Visit)

५ ) बातम्या ( News)

६ ) Gadgets Blog ( नवीन launch झालेले Mobile, Tv,यांची माहिती )

 

Step #2 Blogging Platforms ( वेबसाईट बनवण्याचे  Platforms )

वेबसाईट  बनवण्याचे  तसे बरेच Platform आहेत पण ,जास्त करून फक्त दोनच Platform जास्त प्रमाणात वापरले जातात ते म्हणजे Blogger आणि WordPress.

प्रथम आपण blogger  वर कशीवेबसाईट  बनवायची ते पाहू 

1️⃣ Blogger 

Blogger गूगल  कंपनीचा Product  आहे त्यामुळे ,Blogger  वर वेबसाईट  बनवण्यासाठी कोणताच खर्च लागत नाही .Blogger  वर तुम्ही Free मध्ये वेबसाईट  बनवू शकता .

Blogger  वर वेबसाईट  बनवणं खूप सोपं आहे ,जर तुम्हाला फक्त शिकण्यासाठी वेबसाईट  तयार करायची असेल तर तुम्ही सुरुवातीला Blogger  वरच वेबसाईट  बनवू शकता .

How To Start A Blog On Blogger In Marathi ( ब्लॉगर वर वेबसाईट कशी बनवायची  ? )

Blogger वर वेबसाईट बनवण्यासाठी तुमच्याकडे Google Account असणे आवश्यक आहे .जर तुमच्याकडे एखादं Google Account असेल तर तुम्ही ते Account  वापरू शकता .

पण , जर तुमच्याकडे Google  चे Account नसेल तर तुम्हाला Google  चे Account  काढावे लागेल .Google Account तयार करण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा .

 

Google Account तयार झाल्यानंतर तुमचा E-Mail ID आणि Password  लक्ष्यात ठेवा  किंवा एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा ,नंतर Blogger  या वेबसाईट  वर जा .

Blogger  च्या वेबसाईट  वर जाण्यासाठी येथे क्लिक करा .

 

त्यानंतर वरच्या कोपऱ्यात असलेल्या Sign In  बटनावर क्लिक करून तुम्ही जे Google  Account  तयार केलं होत त्याचा Email ID  आणि Password टाकून Sign In करा .

Insert WordPress Content

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here